Wednesday, May 25, 2022

नगर जिल्ह्यातील या धरणातून शेतीसाठी दुसरे उन्हाळी आवर्तन सुरू

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहुरी ,राहाता ,श्रीरामपूर या तालुका जिल्हा शेतकऱ्यांना वरदान असलेले निळवंडे धरणातून लाभक्षेत्रातील

शेतीसाठी असणारे दुसरे उन्हाळी आवर्तन आज मंगळवारी( दि १०) सकाळी सहा वाजता सुरू करण्यात आले. त्यामुळे वरील तालुक्यातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे .

सध्या मोठ्या प्रमाणात उष्णता आहे त्यामुळे पिकांना या आवर्तन फायदा होणार आहे१४०० क्यूसेस वेगाने नदीपात्रात हे आवर्तन सुरू करण्यात आले असून २० ते २५ दिवस आवर्तन सुरू राहील.

या आवर्तनात तीन ते साडेतीन टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे.११ टी एम सी साठवण क्षमतेच्या भंडारदरा धरणात सध्या ४९७८ दल घ फु पाणी साठा आहे तर ८ टीएमसी

निळवंडे धरणात आवर्तन सोडते वेळी ४३१६ दलघफु पाणी साठा शिल्लक होता.या आवर्तनात ३००० ते ३५०० दलघफु पाण्याचा वापर होणार आहे.

शेती साठीचे हे दुसरे उन्हाळी उन्हाळी आवर्तन आहे असे जलसंपदाच्या सूत्रांनी सांगितले.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!