Monday, May 23, 2022

रेशनकार्ड बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: तुम्ही अद्यापही रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं नसेल, तर हे काम लवकर पूर्ण करा. केंद्र सरकारने लाभार्थिंना आणखी एक संधी दिली आहे.

रेशन कार्ड आधारशी जोडण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती परंतु आता ही तारीख वाढवून 30 जून करण्यात आली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण

विभागाने यासाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे.रेशन कार्डधारकांना सरकारकडून कमी दरात धान्य दिलं जातं. केंद्र सरकारकडून वन नेशन वन रेशन

कार्ड योजनेअंतर्गत देशात लाखो लोकांना याचा फायदा मिळतो. रेशन कार्डचे इतरही अनेक फायदे आहेत. आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक केल्यानंतर वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत

देशातील कोणत्याही राज्यातील रेशन कार्डद्वारे इतर कोणत्याही राज्यातील रेशन धान्य दुकानातून धान्य घेता येतं.रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी काही डॉक्युमेंट आधार

कार्ड कॉपी, रेशन कार्ड कॉपी आणि रेशन कार्डधारकाचा पासपोर्ट साइज फोटो रेशन कार्ड केंद्रात जमा करावा लागेल. त्याशिवाय रेशन कार्ड केंद्रात तुमचं आधार कार्ड बायोमेट्रिक डेटा वेरिफिकेशनही होऊ शकतं.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!