Wednesday, May 25, 2022

हनी ट्रॅपमध्ये अडकला भारतीय हवाई दलाचा जवान

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्राँचने हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय वायू दलाच्या एका जवानाला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव देवेंद्र असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयया याच्या पाठीमागे हात असल्याचा संशय दिल्ली पोलिसांच्या

 क्राईम ब्राँचने वर्तवला आहे.भारतीय वायू दलाचा जवान देवेंद्रला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून भारतीय हवाई दलाच्या संदर्भातील संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या आयएसआयने

मिळवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.हवाई दलाच्या जवानाला हनी ट्रॅपमध्ये अडकवत त्याच्याकडून संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासात संबंधित

जवानाच्या पत्नीच्या बँक खात्यात काही संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळून आल्याचंही समोर आलं आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!