Tuesday, May 17, 2022

रोजच्या या चुकीच्या सवयींमुळे अनेकांची सेक्शुअल लाइफ होतेय खराब

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोणत्याही नात्यात प्रेम, विश्वास आणि विश्वासासोबतच इंटिमेसी असणं खूप गरजेचे असतं. इंटिमेसीमुळे नातं अधिक घट्ट होतं.

पण असे अनेक लोक आहेत ज्यांना त्यांच्या लैंगिक जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. यामागे आपल्या काही सवयी कारणीभूत आहेत. जाणून घेऊया अशा सवयींबद्दल ज्यांचा आपल्या लैंगिक

जीवनावर वाईट परिणाम होतो.आज तकने दिलेल्या बातमीनुसार, जास्त जंक फूड्स खात असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या शरीरात कार्ब, सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स भरत आहात.

यामुळे रक्तप्रवाह अतिशय मंद होतो, या पदार्थांचे अतिसेवन केल्यानं सेक्स परफॉर्मेंसवर वाईट परिणाम होतो. या गोष्टींऐवजी तुम्ही फळे, भाज्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे.

सकस पदार्थ खाल्ल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते.दररोज जास्त मीठ वापरलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. वाढलेल्या रक्तदाबामुळे कामवासना कमी होऊ शकते. बर्‍याच

पाकिट बंद केलेल्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते खाणे टाळा.जर तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे बराच काळ त्रस्त असाल-तणावात तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट

परिणाम होतोच. शिवाय जवळीक साधण्याची इच्छाही कमी होते. जर तुम्हाला लैंगिक जीवन सुधारायचे असेल तर तणावापासून दूर राहा आणि तुमचा ताण घेण्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सोडवा.

जर तुम्हाला तुमच्या सेक्स लाईफशी संबंधित एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल किंवा तुमच्याकडे त्यात सुधारणा करण्याच्या कल्पना असतील तर त्याबद्दल तुमच्या पार्टनरशी मोकळेपणाने बोला.

जर तुम्ही त्याबद्दल बोलण्यास संकोच करत असाल तर त्याचा तुमच्या दोघांमध्ये गैरसमज होतो.विशेषतः पुरुषांच्या बाबतीत एका अभ्यासातून समोर आले आहे की, ज्या

पुरुषांची कंबर 40 इंचांपेक्षा जास्त आहे, त्यांना नपुंसकतेच्या समस्येला सामोरे जावे लागते.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...
error: Content is protected !!