Wednesday, May 25, 2022

प्रियकरासोबत बायको पळाली अन् अख्खं गाव गहिवरलं

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:बिहारमधील बगहा येथे एका विवाहितेने तिच्या दोन मुलांना सोडून देत प्रियकरासह पळ काढला आहे. पत्नीच्या जाण्याने पती इतका अस्वस्थ झाला आहे की, पळून गेलेल्या

पत्नीला परत आणण्यासाठी त्याने गावकरी आणि पोलिसांकडे विनवणी सुरू केली आहे.ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. हे प्रकरण बगहा येथील नौरंगिया

पोलीस स्टेशन परिसरातील पंचफेडवा येथील आहे. पतीचे नाव ओमप्रकाश रावचे असून तो जयपूरमधील एका कापड कारखान्यात मजूर म्हणून काम करतो.पीडित पतीने सांगितलं की,

तो कामासाठी जयपूरला गेला होता, घरी परतल्यावर त्याची पत्नी तिच्या प्रियकरासह पळून गेली होती. यानंतर तो इतका भडकला की, पोलिस स्टेशनपासून ते डीएसपी आणि एसपी ऑफिसपर्यंत त्याने फेऱ्या मारायला सुरुवात केली.

पीडित पती ओम प्रकाश याने नौरंगिया पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक करण्याची पोलिसांकडे मागणी केली. त्याची पत्नी ५० हजारांची

रोकड आणि सुमारे दोन लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन फरार झाल्याचे पीडित पताने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ओमप्रकाश म्हणतो की, तो त्याच्या दोन मुलांसह एकटा राहिला आहे, आता

त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला शिक्षा झाली पाहिजे.ओमप्रकाश याने सांगितले की, पत्नीला परत आणण्यासाठी त्याने चार वेळा एसपीकडे अर्ज केला आहे. मात्र

कारवाई होत नसल्याने तो नाराज आहे. आता ओमप्रकाश यांनी डीआयजींकडे अर्ज करून न्यायाची मागणी केली आहे. कापड कारखान्यात काम करणाऱ्या ओमप्रकाशच्या व्यथा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!