Monday, May 23, 2022

आज पुन्हा सोने स्वस्त; जाणून घ्या सोन्या -चांदीचे भाव

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात (gold prices) घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात तेजी दिसून येत होती. मात्र आज सोन्याचे

दर घसरले आहेत. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचा (gold) दर प्रति तोळा 46,450 इतका आहे. तर 24 कॅरट (24carats) सोन्याचा दर प्रति तोळा

50,670 इतका आहे. गुरुवारी 22 कॅरट सोन्याचा दर 47,200 रुपये इतका होता. म्हणजेच आज 22 कॅरट सोन्याचा दरात प्रति तोळा 750 रुपयांची घसरण झाली आहे. तर 24 कॅरट सोन्याच्या

दरात प्रति तोळ्यामागे 820 रुपयांची घसरण झाली असून, गुरुवारी 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51,490 रुपये इतके होते. आज राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,450 रुपये

असून, 24 कॅरट सोन्याचा दर 50,670 इतका आहे. तर मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,450 असून 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,670 रुपये इतका आहे. सोन्याचे दर दिवसांतून

दोनदा बदलतात. त्यामुळे अनेकदा सोन्याच्या दरात तफावत आढळून येते. आज चांदीच्या दरात देखील घसरण झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 58,700 रुपयांवर पोहोचले आहेत.

गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज सोन्याच्या दरात घसरण झाली असून, मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,450 रुपये इतके आहेत.

तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 50,670 रुपये आहेत.पुण्यामध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,480 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 50,700 रुपये इतके आहेत.

उपराजधानी नागपूरमध्ये 22 व 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा अनुक्रमे 46,480 आणि 50,670 रुपये इतके आहेतनाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46500 इतका असून, 24 कॅरट सोन्यााच दर 50800 रुपये इतका आहे.

तर आज चांदीचा दर प्रति किलो 58,700 रुपये इतका आहे, चांदीच्या दरात आज जवळपास 2,100 रुपयांची घसरण झाली असून, गुरुवारी एक किलो चांदीचा दर 60,800 इतका होता.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!