Wednesday, May 25, 2022

सोयाबीनच्या या नव्या जातीमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येणार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेले ‘केडीएस-९९२’ हा सोयाबीन

वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आला आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यांत सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. त्या अनुषंगाने उत्पादनात वाढ व्हावी यासाठी महात्मा फुले कृषी

विद्यापीठांतर्गत असलेल्या कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्राने सोयाबीन वानावर संशोधन करून ‘केडीएस ९९२’ हा वाण विकसित केला आहे. आतापर्यंत राज्यात १५ पेक्षा जास्त

वाण आहेत. कृषी संशोधन केंद्राचे संशोधक व सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख यांच्यासह सहकाऱ्यांनी साधारण आठ ते दहा वर्षे संशोधन करून ‘केडीएस-९९२’ हा वाण सोयाबीन वाण विकसित केला आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख आणि अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांनी कसबे डिग्रज कृषी

संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दिलीप कटमाळे, सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख यांनी या संशोधनासाठी मदत केली आहे.केडीएस – ९९२’ या सोयाबीन वाणाची उत्पादकता ६ क्विंटल अधिक आहे.

हा वाण दक्षिण भारतात पाने खाणार्या अळीसाठी काही प्रमाणात सहनशील, तर तांबेरा रोगास कसबे डिग्रज येथे मध्यम प्रतिकारक्षम असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

या वाणाचे दाणे मोठ्या आकाराचे असून, १०० ते १०५ दिवसांत हा वाण पक्व होतो. बदलत्या वातावरणावर काही अंशी मात करणारा हा वाण आहे.

मल्टी पल्पर सीड (दाण्यावरील ठिपके) या रोगालाही काही प्रमाणात हा वाण प्रतिकार, करतो.

सोयाबीनच्या इतर वाणांपेक्षा हे वाण किफायतशीर आहे.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!