Monday, May 23, 2022

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; कारखान्यांची मक्तेदारी मोडीत निघण्याची शक्यता

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कुठल्याही कारखान्याला ऊस देण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे.

केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने केंद्र सरकारला शिफारस केली आहे. त्यामुळे आता यापुढे दोन साखर कारखान्यांमधील अंतराचं बंधनही काढून टाकण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कारखान्यांची मक्तेदारी मोडीत निघणार आहे.साखर कारखान्यांचा कारभार समाधानकारक नसतानाही संबंधित कारखान्यांना ऊस देण्याचं बंधन आता उठण्याच्या मार्गावर आहे.

केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने केंद्र सरकारला हे बंधन उठविण्याची शिफारस केली आहे. त्यामध्ये दोन साखर कारखान्यांमधील अंतराचं बंधनही काढून टाका, असं स्पष्ट केले आहे.

ऊस उत्पादकांना चांगला दर मिळावा यासाठी कृषी मूल्य आयोगाच्या पातळीवर या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.महाराष्ट्र मध्ये

मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आहे आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!