Friday, May 20, 2022

कडबाकुट्टी यंत्रात पदर अडकून झालेल्या अपघातात विवाहित महिलेचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील देवगाव येथे जनावरांसाठी कडबाकुट्टी करत असताना महिलेच्या साडीचा पदर कडबाकुट्टी यत्राच्या बेल्टमध्ये अडकुन झालेल्या अपघातात सरिता अजिनाथ गवते (वय 25 वर्ष) या विवाहित महिलेच मृत्य झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की,देवगाव येथील सरिता गवते ही विवाहित महिला व पती आजिनाथ दोघे सकाळी सात वाजेच्या सुमारास जनावरांसाठी कडबा कुट्टी करत असताना नजर चुकीने सरिताच्या साडीचा पदर कडबा कुट्टी यंत्राच्या बेल्टमध्ये अडकला.त्यामुळे सरिता हीचे डोके मागील बाजूने कडबा कुट्टी यंत्रावर जोराने आदळल्याने डोक्याला मोठी जखम झाली. डोक्याला झालेल्या जखमेतून मोठा रक्तस्राव झाल्याने तिला उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात नेत असताना रुग्णालयाजवळ जाताच रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

सरिताच्या मृत्यने देवगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सरीताला तीन वर्षाचा मुलगा व अकरा महिन्याची लहान मुलगी आहे. देवगाव येथे शोकाकुल वातावरणात सरितावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!