Sunday, July 3, 2022

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात.

जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या भोवताली सहज वावरणाऱ्या पुरुषांकडे महिला आकर्षत होतात. त्यांच्या काही हालचाली, बोलण्याच्या लकबी, कपडे, इत्यादी गोष्टींवर महिला भाळतात.

भेदक दृष्टीपुरूष जेव्हा भेदक दृष्टीने महिलेकडे बघतात तेव्हा ते आकर्षक दिसतात. यावेळी त्यांच्या नजरेत प्रेम, मोह किंवा इच्छा दिसते. अशाप्रकारे झालेली नजरानजर मोहक आणि आकर्षक असू शकते.

नजरेला नजर भिडवल्याने दोन व्यक्तींमधील प्रेम वाढते, असे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे.दुर्लक्ष करणेपुरूष महिलांच्या जवळ जाण्यासाठी फारसे प्रयत्न करत नाहीत तेव्हा महिला त्यांच्याकडे अधिक

आकर्षित होतात. ही गोष्ट विचित्र वाटत असली तरीही शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे की, जी व्यक्ती फारसे लक्ष देत नाही त्या व्यक्तीकडे लोक जास्त आकर्षित होतात.

पोशाखाची शैलीमहिलांना पुरुषांची ओढ लावण्यासाठी सर्वाधिक कारणीभूत ठरते ती पुरुषांच्या कपड्यांची शैली. पुरुषांनी फॉर्मल कपडे घातल्यास ते सुसंस्कृत, जबाबदार आणि ऐटबाज

वाटतात. साधे कपडे घातल्यास त्यांच्यातील खेळकर वृत्ती दिसून येते. विनोदी वृत्तीपुरुषांमध्ये विनोदी वृत्ती असल्यास महिलांना ते आवडते.

अशा पुरुषांचा सहवास त्यांना हवासा वाटतो. महिलांना असे पुरुष जवळचे वाटतात जे त्यांना हसवतात.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!