Thursday, June 30, 2022

या’ 4 सवयींच्या पुरूषांकडे अधिक आकर्षित होतात महिला

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महिला पुरुषांकडे कोणत्या कारणांमुळे आकर्षित होतात याबद्दल अनेकदा चर्चा होत असते. पुरुषांच्या कोणत्या

गोष्टी किंवा वागणं महिलांना आकर्षित करतं हे एक गूढ आहे, असं म्हणतात. पुरुषांच्या काही गोष्टी महिलांना सगळ्यांत जास्त आकर्षित करतात. त्या कोणत्या आहेत याबद्दल ‘नवभारत

टाईम्सम’ध्ये अधिक माहिती देण्यात आली आहे.अनेकदा आपण अशा काही गोष्टी करतो ज्या आपल्या लक्षातही येत नाहीत, पण इतरांना मात्र त्या खूप आकर्षित करतात. पुरुषांच्या

काही सवयी महिलांना खूप आकर्षित करतात. त्यांच्या वागण्याबोलण्यातल्या या 4 गोष्टी बघितलं तर छोट्या वाटतात पण त्यामुळे पुरुषांचं व्यक्तिमत्व आकर्षक बनतं.महिलांना आकर्षित

करण्यासाठी अनेक पुरुष खूप प्रयत्न करताना दिसतात; पण काहीजण मात्र अजिबात असे प्रयत्न करत नाहीत. हीच गोष्ट महिलांना अत्यंत आकर्षित करते. जे पुरुष सुरुवातीला अजिबात

लक्ष देत नाहीत किंवा अगदी कमी लक्ष देतात त्यांच्याकडे महिला जास्त आकर्षित होतात, असं रिसर्चमधूनही स्पष्ट झालं आहे. हे ऐकायला विचित्र वाटेल. पुरुष महिलांकडे जितकं

कमी लक्ष देतील किंवा त्यांना इंप्रेस करण्याचा जितका कमी प्रयत्न करतील तितकं महिलांचं लक्ष वेधून घेण्यात ते यशस्वी होतात असं म्हटलं जातं. अशी सवय असलेल्या पुरुषांकडे महिला लवकर आकर्षित होतात.

पुरुषांच्या ड्रेसिंग स्टाईलकडे महिलांचं लक्ष पटकन वेधलं जातं. फॉर्मल कपड्यांमध्ये असलेल्या पुरुषांकडे बघून त्यांचं गांभीर्य, ताकद आणि त्याच्या अधिकाराबद्दल अगदी लगेचच समजतं.

नेहमी कॅज्युअल कपडे घालायला ज्या पुरुषांना आवडतं त्यांचा स्वभाव गंमतीशीर असतो असं समजलं जातं. त्यामुळे पुरुषांच्या ड्रेसिंग स्टाईलचाही महिलांवर खूप मोठा परिणाम होतो.

पार्टनरकडे भेदक नजरेनं बघणाऱ्या पुरुषांच्या भावना त्यांच्या डोळ्यांतून स्पष्ट दिसतात. हे पुरुष अत्यंत आकर्षक दिसतात असं महिलांना वाटतं. अशा प्रकारचा इंटेन्स आय कॉन्टॅक्ट म्हणजे

नजर अत्यंत आकर्षक असते. दोन व्यक्तींची नजर एकमेकांना भिडते तेव्हा प्रेम वाढतं असं शास्त्रज्ञांचंही म्हणणं आहे. त्यामुळे असे लूक्स देणाऱ्या पुरुषांकडे महिला लवकर आकर्षित होतात यात नवल नाही.

गंमतीशीर स्वभाव किंवा जोक्स सांगणारे पुरुष महिलांना आवडतात. त्यांच्या मस्त मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांचं कूल व्यक्तिमत्व समोर येतं. अशा पुरुषांच्या सान्निध्यात महिला स्वत:ला

सुरक्षित समजतात. महिलांना ज्या व्यक्ती हसवतात त्यांच्यावर महिला जास्त प्रेम करतात असं रिसर्चमधून स्पष्ट झालं आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!