Friday, July 1, 2022

नगर ब्रेकिंग:सोशल मीडियावर बनावट अकाऊंट: अश्लील मेसेज पाठवून महिलांची बदनामी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि चीड आणणारी बातमी समोर आली आहे.इंस्टाग्राम आणि शेअर

चॅटवर बनावट अकाऊंट तयार करून तसेच अश्लील मेसेज पाठवून महिलांची बदनामी करणाऱ्या पाच गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली. सायबर पोलिसांच्या पथकाने

ही कारवाई केली. आरोपींमध्ये तीन तरुणींसह एक अल्पवयीन आणि किरण अंकुश थोरात (रा. कर्जत) यांचा समावेश आहे. इंस्टाग्राम आणि शेअर चॅटवर बनावट अकाउंट बनवून

बदनामी करणारा मजकूर प्रकाशित केल्याप्रकरणी ५ महिलांनी विविध कलमान्वये पाच स्वतंत्र गुन्हे सायबर पोलिसांत दाखल केले होते. सायबर पोलिसांच्या पथकाने इंस्टाग्राम आणि शेअर

चॅटवर अकाउंट तयार करून बदनामी करणाऱ्या आरोपींना अटक केली. सायबर पोलिस स्टेशनचे निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या सूचननेप्रमाणे उपनिरीक्षक प्रतीक कोळी, सचिन रणवरे,

हेडकाॅन्स्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोलिस नाईक दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, राहुल हुसळे, कॉन्स्टेबल अरुण सांगळे, महिला पोलिस कॉन्स्टेबल गोटे, पोलिस

कॉन्स्टेबल खताळ, घोडके, महिला पोलिस कॉन्स्टेबल चेके, चालक पोलिस हेडकॉन्स्टेबल वासुदेव शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!