Friday, July 1, 2022

महाराष्ट्रातील धक्कादायक घटना: सेक्स करताना झाला एकाचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: सेक्स करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खळबळ उडालीय. ही घटना मुंबईतल्या कुर्ला परिसरात घडली आहे. कुर्ल्यातील एका हॉटेलमध्ये शारिरीक संबंध

ठेवताना एका वयस्कर इसमाचा अचानक मृत्यू झाला. या इसमाच्या मृत्यूची माहिती कळताच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी तातडीनं पोलिसांना याबाबत कळवलं होतं. पोलिसांनी या घटनेप्रकरणी

अपघाती मृत्यूची नोंद करुन घेतली आहे. तसंच वैद्यकीय अहवालाचा प्रतीक्षा सध्या पोलिसांना आहे. सध्या मुंबई पोलिस या इसमाच्या मृत्यूप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तूर्तास

तरी या इसमाच्या शरीरावर कोणत्याही संशस्यास्पद खुणा आढळून आलेल्या नाहीत. तसंच हिंसेच्या खुणांचीही नोंद पोलीस तपासात आढळून आली नव्हती.कुर्ल्यात एलबीएस रोडवर

जीएसके नावाचं एक हॉटेल आहे. या हॉटेलात सोमवारी सकाळच्या सुमारास व्यक्तीनं आपल्या प्रेसयीसोबत चेक इन केलं. हॉटेलमध्ये आल्यानंतर या दोघांसोबत लैंगिक संबंध ठेवताना एक विचित्र गोष्ट घडली.

लैंगिक संबंध ठेवताना पुरुषाला अस्वस्थ वाटू लागलं.संभोग करताना अस्वस्थ वाटू लागलेल्या या पुरुषाला नंतर शुद्ध राहिली नव्हती. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पुरुषाबाबत त्याच्या

प्रेयसीनं हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना कळवलं. घाबरुन गेलेल्या प्रेयसीनं अखेर पुरुषाला रुग्णालयात नेलं. सायन रुग्णालयात या व्यक्तीला आणण्यात आलं होतं. पण तिथं आणण्याआधीच

हा व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अखेर रुग्णालयातील डॉक्टरांनी या व्यक्तीला मृत घोषित करताच एकच खळबळ उडाली.मृत्यू झालेल्या पुरुषाचं वय 61 वर्ष असून त्याच्या प्रेयसीचं

वय 40 वर्ष असल्याचं कळतंय. या दोघांनी हॉटेलमध्ये आल्यानंतर संबंध ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुरुषास अस्वस्थ वाटू लागल्यानंतर प्रेयसीनं हॉटेलच्या रिसेप्शनला फोनवरुन

याबाबत कल्पना देत त्यांची मदत मागितली. या वृद्ध इसमाची प्रेयसी असलेली महिला वरळी कोळीवाड्यात राहणारी असून ती एका खासगी कंपनी कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!