Thursday, June 30, 2022

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन

शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, स्नेहालय परिवाराचे डॉ. गिरीश कुलकर्णी,

उद्योजक किशोर निर्मळ, अविनाश कुदळे, अभिजीत कुदळे ,आचर्य शुभम कांडेकर, कृषिभूषण माऊली पवार , सुरज सूर्यवंशी ,अभिनेते भरत शिंदे,, रामदास जगताप उपस्थित होते.

साई आदर्शच्या माध्यमातून आदर्श व्यवहारामुळे सहकार क्षेत्रामध्ये साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी आपला वेगळा ठसा व अस्तित्व जिल्ह्यांमध्ये निर्माण

करून यशाच्या शिखराला गवसणी घातली आहे. त्यामुळे कपाळे यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पारदर्शक व आर्थिक व्यवहारातून नगर जिल्ह्यामध्ये हजारो खातेदारांचे विश्वास संपादन

करणारी साई आदर्श मल्टीस्टेट सहकारी क्षेत्रात अल्पावधीत आपल्या कर्तृत्वाच्या बळावर नावलौकिकास पात्र ठरलेली आहे. अर्थकारणाबरोबरच सामाजिक कामातही संस्था आघाडीवर असल्याने

या संस्थेचे प्रशासन चोख पद्धतीने बजावणारे चेअरमन कपाळे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कारानंतर शिवाजीराव कपाळे यांनी सांगितले की सहकार चळवळ हि ग्रामीण भागात

आर्थिक नाडी म्हणून ओळखली जाते, ही चळवळ आणखी वाढावी व निकोप व्हावी अशी आमची अपेक्षा आहे .त्यामुळे या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. असे पुरस्कार हे नक्कीच मनोधैर्य

वाढवणारे आहे ,या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ संगीता कपाळे,साई आदर्श अँग्रोचे चेअरमन वेदांत कपाळे व साई आदर्श परिवारातील सदस्य उपस्थित होते.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!