Thursday, June 30, 2022

रेल्वेचा मोठा निर्णय; आता प्रवाशांना थेट….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: रेल्वे प्रवास म्हटला तर तिकीट आलचं आणि तिकीट म्हटलं तर वेटींगलिस्ट आलीच, मात्र आता हे समीकरण बदलणार आहे.

कारण रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता वेटींगलिस्टमध्ये असणाऱ्या प्रवाशांना ताटकळत न राहता थेट कन्फर्म तिकीट मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा याचा फायदा होणार आहे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू संपवून तुम्हीही घरी जाण्याचा विचार करत असाल आणि ट्रेनमध्ये थांबून त्रास देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानंतर तुम्हाला रेल्वे तिकीट काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही.उत्तर पश्चिम रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रेनमधील वेटींगलिस्ट कमी करण्यासाठी रेल्वेने 21 रेल्वे

गाड्यांमध्ये कायमस्वरूपी डबे जोडण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये थर्ड एसी व्यतिरिक्त सेकंड एसी आणि सेकंड चेअर कार कोचची व्यवस्था करण्यात येत आहे. लांबलचक प्रतीक्षा यादी

लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला असल्याची उत्तर पश्चिम रेल्वेचे प्रवक्ते कॅप्टन शशी किरण यांनी दिली.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!