नेवासा
तालुक्यातील शहापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रभाकर कोलते तर उपाध्यक्षपदी विजय मांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवृत्ती मारुती कोलते ,राजू नाथा कोलते, आसाराम रावसाहेब कोलते ,सोपान भानुदास दारकुंडे ,
सुखदेव भाऊराव कोलते , गोरक्षनाथ दादा देवकर , संजय सोन्याबापु वाल्हेकर , मिराबाई भाऊसाहेब शिंदे,
कमल राजू शिंदे , दादासाहेब नाथा कोलते ,अनिल एकनाथ काळे , रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एकनाथ कोलते,ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक शिवाजीराव कोलते,उपसरपंच शंकरराव कोलते, सुधाकर कोलते , बबनराव कोलते, नानासाहेब शिंदे,नाथा पाटील कोलते, भाऊसाहेब मांडे , बापूसाहेब कोलते , रमेश कोलते, अशोक मांडे, बाळासाहेब कोलते, प्रविण मांडे आदी उपस्थित होते.निवडणूक अधिकारी म्हणून एस. व्ही. ठोंबरे व सचिव बाळासाहेब मांडे यांनी पाहिले.
ना.शंकरराव गडाख,माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.