Saturday, July 2, 2022

हवामान विभागाकडून पावसाविषयीचा नवा अंदाज

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नैऋत्य मान्सून श्रीलंकेला पोहोचला असून तो आता केरळ किनाऱ्याच्या दिशेनं जात आहे. भारत हवामान विभाग (आयएमडी) च्या मते, दक्षिण अरबी समुद्राच्या

काही भागात नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. पुढच्या 48 तासांत मालदीव लक्षद्विपच्या आसपासच्या भागात पोहोचण्याची अपेक्षा आहे. आयएमडीने पुढील

दोन दिवसांत लक्षद्विप आणि केरळमध्ये व्यापक पावसाचा अंदाज वर्तवला आहे.आयएमडीने आपल्या अहवालात म्हटलं आहे की, नैऋत्य मान्सून केरळच्या दिशेनं वाटचाल करत असताना

त्याचे पूर्णपणे परीक्षण केलं जात आहे. साधारणत: पावसाळा केरळमध्ये 1 जून रोजी आला आहे, आता 4 दिवसांपूर्वी हे आगमन अपेक्षित आहे. हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, काही

दिवसांपूर्वी, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ असानी या चक्रीवादळामुळे नैऋत्य मान्सूनला वेग आला आहे.हवामानशास्त्रीय विभागाने पुढील 3 ते 4 दिवस दिल्लीच्या

तापमानात थोडी वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे. यावेळी तापमान 41 डिग्री सेल्सियस पर्यंत जाऊ शकते. झारखंड, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

स्कायमेटच्या मते, जम्मू -काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा येथेही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!