Saturday, July 2, 2022

दररोज एक वाटी चणे खाल्ल्यास, पुरुषांमध्ये येईल घोड्यासारखी ताकद अन् महिला मध्ये….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी फक्त व्यायाम करून चालत नाही तर योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती यांचीही गरज आहे.

 

योग्य आहार म्हणजे ताजी फळे, ताज्या हिरव्या भाज्या यांच्यासोबतच प्रथिने, खनिजे आदी पोषक घटक शरीराला पुरविणारे पदार्थ खाणे आश्यक आहे.

 

दररोज मर्यादीत प्रमाणात भाजलेले चणे खाणे आरोग्याला फायद्याचे आहे. चण्यांमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स असतात. तसेच भाजलेले चणे खाल्ल्यावर शरीराला इतर अनेक फायदे होतात. हे फायदे जाणून घ्या…

 

भाजलेले चणे खाल्ल्यामुळे मेंदूची आकलन क्षमता आणि विचार करण्याची क्षमता वाढते. पोट : भाजलेले चणे खाल्ल्यामुळे पोटाचे अनेक विकार दूर होण्यास मदत होते. पचनक्षमता सुधारते.

 

हाडे : भाजलेले चणे खाल्ल्यामुळे हाडांना कॅल्शियम मिळते. हाडे आणखी मजबूत होतात. रोगप्रतिकारक क्षमता : भाजलेले चणे खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.

 

मधुमेह नियंत्रणात राहतो : भाजलेले चणे खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. गरोदर महिला : गरोदर असताना

 

अनेकदा महिलांना उलट्या होतात. उलट्यांची संख्या वाढल्यास महिलांना आणि त्यांच्या गर्भातील बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. हा धोका गरोदर महिलेने मर्यादीत प्रमाणात वैद्यकीय सल्ल्याने भाजलेले चणे खाल्ल्यास टळू शकतो.

 

 

अॅनिमिया : शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले तसेच शरीरातील आयर्न आणि हिमोग्लोबिन कमी झाले की संबंधित व्यक्ती अॅनिमिक होते. अशा अॅनिमिक व्यक्तींनी भाजलेले चणे खावे.

 

यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच शरीरातील आयर्नचे (लोह) प्रमाण वाढण्यास मदत होते. वजन : वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी

 

मर्यादीत प्रमाणात वैद्यकीय सल्ल्याने भाजलेले चणे खावे. फायदा होतो. स्नॅक्स अर्थात न्याहरी म्हणून खाऊ शकता भाजलेले चणे : भाजलेले चणे स्नॅक्स अर्थात न्याहरी म्हणून खाऊ शकता. यामुळे

 

पोट लवकर भरते आणि चण्यांमध्ये मर्यादीत कॅलरी असल्यामुळे वजन वाढण्याचा त्रास कमी होतो. भाजलेल्या चण्यांमधील पोषक घटक : भाजलेल्या चण्यांमध्ये कर्बोदके, प्रथिने,

 

तंतूमय पदार्थ, लोह, कॅल्शियम आणि वेगवेगळी व्हिटॅमिन्स आहेत. चण्यांतील हे पोषक घटक आरोग्यासाठी लाभदायी आहेत. पुरुष आणि महिला : नियमित मर्यादीत प्रमाणात भाजलेले चणे

 

खाणाऱ्या महिलांची त्वचा तजेलदार होण्यास मदत होते; यामुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडते. तसेच पुरुषांच्या शरीरात घोड्यासारखी ताकद येते. पुरुषांचा थकवा दूर होतो आणि त्यांचा स्टॅमिना वाढतो.

 

 

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!