Saturday, July 2, 2022

फेसबुकमध्ये मोठा बदल आता तुम्ही…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील प्रायव्हसी पॉलिसीमध्ये मेटाने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे युजर्सना आपली पोस्ट आणि जाहिरात

कुणी पाहावी, यावर नियंत्रण ठेवता येणार आहे. पॉलिसीतील बदलामुळे फेसबुक “पॉवर डेटा” गोळा करणार नाही, असे मेटाने म्हटलेले आहे.

एखाद्या पोस्टचा ऑडिएन्स कोण असेल, ते ठरवण्याचे अधिकार आता वापरकर्त्यांना असतील. यामुळे तुमच्या फ्रेंडलिस्टमधील कुणाला पोस्ट दिसली पाहिजे, हे तुम्ही ठरवू शकाल.

जुन्या सेटिंग्जमध्ये आधी जर पोस्ट पब्लिक केली असेल तर तेच दुसऱ्या पोस्टला लागू होत असे. आता मात्र युजर्सच्या हाती जास्त नियंत्रण असणार आहे,” असे फेसबुकने म्हटले आहे.

हे नवीन सेटिंग्ज खालील प्रकारे करता येतील?:सेटिंग्ज आणि प्रायव्हसी ऑप्शनमध्ये जा.तेथून सेटिंग्जवर क्लिक करा तेथून अॅक्टिव्हिटी फीडमध्ये जा. तेथे Who Can See Your Future Post असा

पर्याय असेल. त्यात एडिटवर क्लिक करा. तुम्ही निवडलेला पर्याय सेव्ह होईल.फेसबुकवर आपल्या फीडमध्ये कोणत्या जाहिराती दिसाव्यात

यात बदल करण्यासाठी Ad Topics and Interest Categories येथून सेटिंग्ज बदलता येतील.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!