Thursday, June 30, 2022

मुलींना आवडतात मुलांमधले हे गुण

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुलींना मुलांमधले कोणते गुण आवडतात खरंच महत्वाचा विषय आहे. कारण, मुलांना नेहमी वाटतं की आपल्यात असे गुण असावेत की आपण मुलींना आवडायला लागू.

चांगल्या जोडीदार बनण्यासाठी केवळ चांगलं दिसणंच आवश्यक नसतं तर, चांगलं असणंही महत्वाचं असतं. एखाद्या मुलींच्या मनात घर करायचं असेल तर, स्त्रियांना पुरूषांमधील 7 गुण जास्त आवडतात.

आत्मविश्वास असणारी मुलं मुलींना जास्त आवडतात. ज्या मुलांचं वागणं कॉन्फिडन्ट असतं त्या मुलांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. मुली त्याकडे आकर्षित होता.

मुलींना आपलं कौतूक आवडतं. जी मुलं मुलींचं कौतुक करतात मुली त्या मुलांपासून कधीच दूर जात नाहीत.मुलींना मस्करी करणारी गमतीदार स्वभावाची मुलं आवडतात. फार गंभीर

स्वभावाची, सतत विचार करणारी मुलं मुलींना आवडत नाहीत. जोडीदाराने आपल्याला टेश्ननमध्ये असताना हसवावं असं त्यांना वाटतं. बुद्धीमान मुलंही महिलांना आवडतात.दाढीमिशी

असेली मुलं मुलींना आवडात का? हा खरंच एक प्रश्न आहे.पण, याचं उत्तर सोपं आहे. ज्यांना दाढीमिशी शोभून दिसते त्यांने नक्कीच ठेवावी.स्वच्छ राहणीमान असणारी मुलं मुलींना आवडतात.

ब्रँडेट कपडे घालण्यापेक्षा स्वच्छतेकडे लक्ष द्यावं. शरीराला घामाचा दुर्गंध येत असेल तर, मुली अशा मुलांना टाळतात.आपल्या जोडीदाराच्या सहवासात सुरक्षित वाटावं असं मुलींना वाटत.

एखाद्या वाईट प्रसंगात मुलांना भांडण करण्यापेक्षा त्यांचा बचाव करावं असं त्यांना वाटतं.जोडीदाराने आपल् बोलम्याला महत्व द्यावं, आपलं

बोलणं पूर्ण ऐकावं, बोलत असताना त्याचं लक्ष आपल्याकडेच असावं. असं सगळ्याचं मुलींना वाटतं.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!