Thursday, June 30, 2022

घराच्या ‘या’ दिशेला लावा घोड्याची नाल मग होईल जबरदस्त फायदा…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:बहुतांश लोकांच्या घरात कायम वाद सुरु असतो. घरात शांतता नांदावी यासाठी ते अनेकदा प्रयत्न करतात मात्र त्यांना यश मिळत नाही.

तुमच्याही घरात कायम वाद होत असतील तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या लेखात घोड्याच्या नालमुळे होणार्‍या सकारात्मक बदलाबाबत तुम्हाला माहिती देणार आहोत.

हा उपाय केल्यास घरात शांती तसेच पैशाशीसंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते.सर्वात आधी बाजारातून घोड्याची नाल विकत आणा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लोहाराकडून देखील

नाल तयार करुन घेऊ शकतात. नाल घेतल्यानंतर साखळी ब्रह्म मुहूर्ताला उठून अंघोळ करून घोड्याच्या नालला गंगा जलने धुवून स्वच्छ करा. ओल्या नालला सूर्य प्रकाशात सुकवा असे

केल्याने घोड्याच्या नालमध्ये सकारात्मक ऊर्जा भरली जाईल. घोड्याची नाल मंदिरात घेऊन जात माता लक्ष्मी समोर ठेवून द्या. हळद-कुंकूने सर्वात आधी माता लक्ष्मीची पूजा करा.

त्यानंतर घोड्याच्या नालची पूजा करावी. पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीची आरती करावी.आरती झाल्यानंतर घोड्याच्या नालवर काळ्या रंगाचा दोरा बांधावा. त्यानंतर घराच्या पूर्व किंवा

उत्तर दिशेला ही नाल लटकवा. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारत घरात सुख-शांती येईल.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!