Thursday, June 30, 2022

नगर ब्रेकिंग: खळबळजनक:टेम्पो अंगावर घालून जावयाचा खून

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कौडाणे येथे स्वत:च्या लहान मुलाला आपल्या सोबत घेवून जाण्याची

विनंती करण्यासाठी गेलेल्या जावयाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत कर्जत पोलिसांनी एकूण सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दत्तात्रय जानू मुळे (वय ३८) हे कौडाणे येथे सासुरवाडीत मुलाला नेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी सासरकडील नातेवाईकांना मुलाला सोबत पाठविण्याची विनंती केली. यावेळी

रवींद्र बाबासाहेब सुद्रिक, बाबासाहेब दत्तात्रय सुद्रिक, नरेंद्र सदाशिव सुद्रिक, विठ्ठल सदाशिव सुद्रिक, अमोल बाबासाहेब सुद्रिक, सदाशिव दत्तात्रय सुद्रिक (सर्व रा. मुळेवाडी ता.कर्जत)

यातील दोघांनी मुळे यांना संगनमत करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जमिनीवर आपटले. तसेच दत्तात्रय मुळे यांच्या अंगावर टेम्पो घालण्यासाठी चिथावणी दिली.आरोपींविरुद्ध

गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टेम्पो चालकाने टायर अंगावरुन नेवून डोक्यात व छातीस गंभीर दुखापत करून दत्तात्रय यास जिवे मारले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सुनिल जानू मुळे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव,

सहाय्यक पोलिस निरीक्षक सतिश गावित यांनी घटनास्थळी भेट दिली.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!