Friday, July 1, 2022

पुरुषांनी दररोज केले पाहिजे खजूरचे सेवन, होतील आश्चर्यकारक फायदे!

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:खजूरचे सेवन केल्याने शरीराला खूप फायदे मिळतात. खजूरचा उपयोग अनेक आजारांवर देखील करण्यात येतो. असे हे बहुगुणी

खजूर पुरुषांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. खजूरमध्ये कॅलरी, फायबर, प्रोटीन, कॉपर यासारखे पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे पुरुषांची शारीरिक शक्ती वाढत कमजोरपणा

दूर होतो. यासह शुक्राणूंच्या संख्येत देखील वाढ होते. त्यानुसार जाणून घेऊया खजूर पुरुषांसाठी कसे फायदेशीर आहे. खजूर पुरुषांमध्ये शुक्राणूंची वाढ तसेच त्याची गुणवत्ता वाढविण्यास

फायदेशीर ठरते. कारण खजूरमध्ये एस्ट्रोडिओल आणि फ्लेव्होनॉइड्स अढळतात. ज्यामुळे शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. त्यामुळे पुरुषांनी खजुराचे सेवन केले पाहिजे.

खजुराचे ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. त्यामुळे खजुराच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्या पुरुषांनी खजूरचे सेवन केले पाहिजे.

खजूरमध्ये व्हिटॅमिन बी आणि कोलीन आढळतात. हे घटक मेंदूची कार्यक्षमता वाढवतात. ज्यामुळे शिकण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते. या कारणामुळेच खजूर आपल्या आहारात समाविष्ट करावे.

खजुराचे सेवन केल्याने पचन संस्थेच्या समस्या दूर होतात. यासह बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे पोटाशीसंबंधित समस्यांपासून आराम मिळतो. त्यामुळे पुरुषांनी दररोज खजूर सेवन केले पाहिजे.

खजुराचे सेवन तुम्ही रात्री दुधासोबत करू शकता. दुधात उकळून देखील पिऊ शकता.तुम्ही खजूर रात्री पाण्यात भिजवून ठेवू शकता आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करू शकता. दुपारी सलाडमध्ये मिसळूनही खजूर खाऊ शकता.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!