माय महाराष्ट्र न्यूज:सध्या पावसाळ्याची चाहूल लागली आहे. अशात साथीचे रोग पसरण्याची भीतीसुद्धा वाढली आहे. अधिकाअधिक
साथीचे रोग हे डास चावल्याने होतात. अशात डासांपासून साधव राहण्याची खबरदारी प्रत्येकजण घेतात पण तुम्हाला माहिती आहे का स्त्रियांपेक्षा पुरुषांना
डास जास्त चावतात. हो हे खरयं. एका संशोधनातून हे समोर आलंय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का? पुरुषांच्या आणि महिलांच्या रक्तात काय फरक आहे. खरं तर यामागे वैज्ञानिक कारण आहे.
जे एकूण तुम्हालाही खरं वाटणार.स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना डास का जास्त चावतात?घामामुळे शरीरातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साइडकडे डास आकर्षित होतात. पुरुषांच्या तुलनेत
महिला अधिक स्वच्छ असतात. घामाचा वास डासांना पुरुषांकडे आकर्षित करतो त्यामुळए डास पुरुषांना अधिक चावतात.फक्त फिमेल डासच पुरुषांना चावतेफक्त फिमेल डासच
पुरुषांना चावते. हे एकूण तुम्हाला मजेशीर वाटेल पण हे खरंय. गरोदर फिमेल डास ही पुरुषांना चावत असते. शरीरातून जो कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो, तो फिमेल डास
ला अधिक आकर्षित करतो. विशेष म्हणजे मानवी रक्ताच्या साहाय्याने गर्भातील अंडी वाढवते फिमेल डाससाठी मानवी रक्त प्रोटीनसारखं काम करतं.