Thursday, June 30, 2022

हनिमूनसाठी तो खोलीत तिची वाट पाहत होता पण नवरीने असं काही केलं की संपूर्ण गाव हादरलं

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नात अनेक गोष्टी कधी कधी अशा घडतात ज्या अपेक्षित नसतात. अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

बिहारमधील मोतिहारी येथील ही धक्कादायक घटना आहे. नववधूने असं काही केलं की सगळेच थक्क झाले. नववधूने हनिमूनच्या वेळी वराची अशी फसवणूक केली जी तो आयुष्यभर कधीच विसरु शकत नाही.

हनिमूनसाठी वधूची तो वाट पाहत होता पण नववधू लाखोंची रोकड आणि दागिने घेऊन पसार झाली. याची साधी कुणकुणही कुणाला लागली नाही. पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे

की, नववधू आपल्या भावासोबत 4 लाखांचे दागिने, 1.50 लाख रुपये रोख घेऊन दुचाकीवरून पळून गेली.आनंद कुमार याचा विवाह मुन्नी कुमारी हिच्याशी 9 मे रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार

पार पडला. या संदर्भात आनंद कुमार यांनी पकडीदयाळ पोलीस ठाण्यात अर्ज देऊन सांगितले की, रात्री 11 वाजता वधूचा भाऊ कृष्णा साह सोबत दोन मित्र त्याच्या घरी आले होते.

रात्री उशिरा वधूचा भाऊ दुसऱ्या खोलीत झोपायला गेला. रात्री संधी पाहून नववधू मुन्नी कुमारी भाऊ कृष्णा साहसह दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाले.

पीडित वराने पोलिसांना सांगितले की, रात्री उशिरा मोटारसायकलचा आवाज ऐकून तो उठला आणि त्याने पाहिले की वधू आणि तिचा भाऊ घरी नाहीत आणि मौल्यवान

वस्तूही गायब आहेत. हुंड्यात दिलेली नवीन दुचाकीही तिथे नव्हती. पीडित आनंद कुमार म्हणतो की, या घटनेनंतर त्याला घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे, त्याला न्याय हवा आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!