Saturday, July 2, 2022

कंडोमबद्दल सर्वकाही शाळेत असतानाच माहिती :या अभिनेत्रीचे विधान

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नुसरत भरूचाचा चित्रपट ‘जनहित में जारी’ १० जून रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट एका मेसेजसह कॉमेडी ड्रामा आहे.

नुसरत चित्रपटात कंडोम विक्रेता बनली आहे. त्यामुळे चित्रपटाचा ट्रेलर खूपच चर्चेत आला आहे. दरम्यान आता तिचे एक वक्तव्य देखील खूप चर्चेत आले आहे.

एका मुलाखतीदरम्यान, तिने भाष्य केले की जेव्हा तिला कंडोमबद्दल पहिल्यांदा कळले आणि त्यावर तिची प्रतिक्रिया काय होती. नुसरतने सांगितले की, तिच्या पालकांनीही याबद्दल

तिला सांगितले होते आणि ही परिस्थिती तिच्यासाठी सोपी नव्हती. नुसरतने म्हटले की तिच्या पालकांनी तिला याबाबत असे समजावले की ती स्वत:ला लकी मानते.नुसरत भरुचा तिच्या

आगामी चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. या चित्रपटात ती कंडोम सेल्स गर्ल बनली आहे. चित्रपटात एका मेसेजसह कॉमेडी ड्रामा आहे. बॉलीवूड लाइफशी संवाद साधताना तिने म्हटले की

मला वाटते की मी भाग्यवान आहे की आम्हाला शाळेतच जीवशास्त्र आणि लैंगिक शिक्षणाचे धडे शिकवले गेले. याबाबतची चर्चा शाळेत असतानाच व्हायची, जे अनेक शाळांमध्ये होत नाही.

त्यामुळे शाळा ही पहिली जागा होती जिथे मला कंडोमबद्दल माहिती मिळाली. नुसरतने सांगितले की, घरी देखील माझ्या आई-वडिलांनी माझ्याशी याबद्दल चर्चा केली होती. तेव्हा मला काहीच

समजत नव्हते की ते काय बोलत आहेत. पण त्यांनी मला एका दिवसात सर्व काही सांगितले नाही. ते सांगत राहिले आणि एक दिवस हा मेसेज पक्का डोक्यात बसला. मग मला समजले की ते

काय आहे आणि कशासाठी आहे. साहजिकच त्याबाबत अनेक प्रश्न मनात येत होते. ते स्पष्टपणे सांगू शकत नव्हते किंवा डेमो देखील दाखवू शकत नव्हते.

पण मला शक्य तितके सामान्य पद्धतीने त्यांनी समजावून सांगितले.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!