Friday, July 1, 2022

चेहऱ्यासाठी उपयुक्त ठरेल ही औषधी वनस्पती 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:चेहऱ्यासाठी आयुर्वेदातली महत्त्वपूर्ण वनस्पती ही ब्राम्ही आहे. सहसा आपण त्याचा वापर केसांसाठी करतो.

पण त्याचा उपयोग आपल्याला त्वचेसाठी देखील आहे. ब्राम्हीत अँटी-एजिंग, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. त्यामुळे आपली त्वचा दीर्घकाळ तरूण राहण्यास

मदत होते. सध्या बाजारात ब्राम्हीचे तेल, पावडर, पेस्ट, कॅप्सूल आणि सरबत सहज मिळते. त्याचा चेहऱ्यासाठी उपयोग कसा होतो ते पाहूयावयानुसार आपल्या शरीरात बदल

होत असतात ज्यामुळे चेहऱ्यावर बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसू लागतात.अशावेळी आपण ब्राह्मीचे सेवन करावे. यासाठी ब्राह्मीची पाने पाण्यात उकळून प्या.

यामुळे आपली त्वचा तरूण होण्यास मदत होईल.त्वचेचे विविध आजार बरे करण्यासाठी ब्राम्ही खूप उपयुक्त ठरते. त्वचेला खाज सुटत असल्यास त्वचेशी संबंधित समस्या असतील

तर अशावेळी ब्राम्हीचा वापर करा. ब्राम्हीच्या पानांची बारीक करुन पेस्ट बनवा व दुधात मिसळवून लावा. असे केल्याने त्वचेवरील खाज थांबेल.आपली त्वचा खूप कोरडी असेल किंवा

सतत फुटत असेल तर ब्राम्ही फायदेशीर ठरू शकते. ती आपल्या त्वचेला पोषण देते व त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझ करते. ब्राह्मी पावडर व तुप घालून मिक्स करा. हे मिश्रण आपल्या त्वचेवर लावाल्यास फायदा होईल.

मुरुमांची समस्या असल्यास व त्याचे मुरुमांचे डाग हलके करण्यासाठी आणि ब्राह्मी उपयुक्त आहे. यासाठी ब्राह्मीची पाने पाण्यात उकळून प्या.

याशिवाय आपण त्याची पेस्टही त्वचेवर लावू शकतो.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!