Thursday, June 30, 2022

लग्नानंतर पहिल्याच दिवशी नवरीला उचलून केलं असे काही नवरदेवाचं कृत्य पाहून सगळेच हैराण

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपलं लग्न अगदी खास पद्धतीने व्हावं. जेणेकरून यादिवशीचा प्रत्येक क्षण आयुष्यभर

लक्षात राहील. मात्र अनेकदा यादिवशीच नवरी आणि नवरदेवासोबत अतिशय मजेशीर घटना घडतात. सध्या अशाच एका जोडप्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यात नवरदेव

नवरीसोबत असं काही करतो, जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर सध्या एका

नवविवाहित जोडप्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात दिसतं की लग्नानंतर पहिल्या रात्री नवरदेव नवरीला अगदी खास अंदाजात आपल्या रूममध्ये घेऊन जाण्याच्या

प्रयत्नात आहे. नवरीला उचलून घेण्यासाठी तो भरपूर मेहनत करताना दिसतो.अखेर नवरदेव नवरीला उचलून घेतो आणि आपल्या रूममध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, दरवाजाच्या

जवळ पोहोचताच नको ते घडतं. दरवाजाजवळ जाताच अचानक नवरदेवाचा बॅलन्स बिघतो आणि दोघं धाडकन जमिनीवर कोसळतात. हा व्हिडिओ पाहून नेटकरी यावर मजेशीर कमेंट करत आहेत.

व्हिडिओमध्ये दिसतं की, नवरदेवाला आपल्या लग्नात काहीतरी खास करायचं आहे, पण तो प्लॅन पूर्णत: यशस्वी होत नाही. या घटनेचा व्हिडिओ LADbible ने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

जो 30 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. एका यूजरने मजेशीर कमेंट करत लिहिलं की, वराने खूप मद्यपान केलं आहे. तर इतरांनी लिहिलं की वराने सुरुवातीपासून खूप प्रयत्न

केले, आशा आहे की कोणालाही दुखापत झाली नसावी.एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, आता कदाचित दोघांचं ब्रेकअप होईल. एकाने कमेंट केली आणि लिहिलं की वराने पाऊल

टाकताना लक्ष दिलं नाही. त्याला वाटलं की संपूर्ण फ्लोर एकसमान आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!