Saturday, July 2, 2022

नगर ब्रेकिंग:पंकजा मुंडेंना उमेदवारी न मिळाल्याने नाराज, कट्टर समर्थकाकडून विषारी औषध घेण्याचा प्रयत्न

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:विधान परिषद निवडणुकीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपाने टाळल्याने पंकजा समर्थक नाराज झाले असून संताप व्यक्त होत आहे.

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले भाजपा कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न करत

आत्महत्येचा प्रयत्न केला.पाथर्डी येथे झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुकुंद गर्जे यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.विधान परिषदेसाठी भाजपाकडून जाहीर केलेल्या नावांमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाचा

समावेश नसल्याने समर्थकांमध्य नाराजीचा सूर आहे. दोन दिवसापासून समर्थकांमधून नाराजी व्यक्त करत संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. उमेदवारी नाकारल्याने मुंडे समर्थक भाजपावर व्यक्त करत आहेत.

पाथर्डी येथे भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष अमोल गर्जे यांच्या कार्यालयात आपल्या भावना व्यक्त करत असतांना मुकुंद गर्जे यांचा संयम सुटला आणि त्यांनी विषारी औषध

घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वेळीच तेथे उपस्थित कार्यकर्त्यांनी मुकुंद गर्जे यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र विषारी औषधाचा काही

अंश मुकुंद गर्जे यांच्या शरिरात गेल्याने त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!