Thursday, June 30, 2022

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसानची E- kyc करण्यासाठी मुदतवाढ

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशभरातील कोट्यावधी शेतकरी किसान सन्मान योजनेचा लाभ घेतात दरम्यान मागच्या काही महिन्यात किसान सन्मान योजनेचे

पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नव्हते. यासंदर्भात आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ई-केवायसी करण्याची तारीख 31 मे होती ती वाढवण्यात आली आहे. पात्र

लाभार्थ्यांना ई केवायसी करता येईल. यापूर्वी ही मुदत ३१ मे होती ही वाढवण्यात आली आहे. ओटीपी किंवा बायोमेट्रिक पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी आजअखेर एकूण 4 लाख 98 हजार

80 शेतकऱ्यांपैकी केवळ 2 लाख 98 हजार 623 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. उर्वरित 2 लाख 79 हजार 457 ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहेत.

तरी या लाभार्थ्यांनी तत्काळ आपले ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले.पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात

आले आहे. यासाठी ३१ मे ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. जर एखाद्या शेतकऱ्याने ई-केवायसी केले नाही तर पीएम किसानद्वारे देण्यात येणारे त्यांच्या खात्यात जमा होणार

नाहीत अशा परिस्थितीत, [email protected] शेतकरी वेबसाइटद्वारे ई-केवायसी करू शकतो.

पीएम किसानचे पैसे जमा झाले की नाहीत असे तपासा

सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.यानंतर ‘Farmers Corner’ या ऑप्शनवर क्लिक करा.त्यानंतर Beneficiary Status क्लिक करा.आता तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाका.

त्यानंतर ‘Get Report’ पर्यायावर क्लिक केल्यावर संपूर्ण यादी उघडेल.या यादीमध्ये तुम्ही तुमच्या हप्त्याचे तपशील पाहू शकता.

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजारांचा हप्ता तीन टप्प्यात येत असतो त्यासाठी सरकारने यावर्षी PM किसान योजनेची देशभरातील लाभधारी शेतकऱ्यांना e-KYC अपडेट

करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या 12.53 कोटी शेतकऱ्यांसाठी

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनिवार्य असणारी eKYC पूर्ण करण्याची मुभा असणार आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!