Saturday, July 2, 2022

विवाहित महिला गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात? वाचून तुम्हाला बसेल धक्का

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नवनवीन तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी या सोप्या होत चालले आहेत. प्रश्न, शंका किंवा काहीही असो हा Google नावाचा सोबती

आपल्यासोबत असल्यामुळं बऱ्याच गोष्टी सुकर झाल्या आहेत. गुगलवर आपण काय सर्च करतो याची हिस्ट्री जरी क्लिअर करता येत असली तरीही

ही माहिती एकत्रितरित्या मात्र संग्रहित केली जाते. यातूनच काही धक्का देणारी आकडेवारीही समोर येते.तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण प्रत्येक वयोगटानुसार आणि प्रत्येक लिंगानुसार

व्यक्ती गुगलवर बऱ्याच विषयांवरील माहिती सर्च करत असतात.जिथं तरुणींचा गुगल सर्चसाठीचा विषय वेगळा असतो. तिथंच, विवाहित महिलासुद्धा

गुगलवर वेगवेगळ्या गोष्टी सर्च करत असतात.एखादी व्यक्ती गुगलवर काय सर्च करते हे त्या व्यक्तीचा स्वभाव, आवडीनिवडी, राहणीमान यावरही अवलंबून असतं. पण, विवाहित महिलांच्या

सर्वसमावेशक वर्गात या महिला नेमकं काय सर्च करतात असा प्रश्न केला असता काही लक्षवेधी उत्तरं समोर येतात.

काय सर्च करतात विवाहित महिला?

– पतीच्या साथीनं कुटुंबाची जबाबदारी कशी घ्यावी?

– बाळाच्या जन्माचा निर्णय कधी घ्यावा?

– आपला मनमानी कारभार कसा चालवावा?

– पतीला मुठीत कसं ठेवावं?

– पतीच्या आवडीनिवडींबाबत कसं ओळखावं?

– पतीचं मन कसं जिंकावं?

– नव्या कुटुंबात कसं मिसळावं?

असं म्हणतात की, कोणाच्या मनात काय चाललंय हे ओळखणं फारच कठीण. त्यामुळं काही महिला वरील मुद्द्यांवर सर्च करत असतील किंवा नसतीलही. तुम्ही असं काही

सर्च करता का? गुगलवर आपण काय सर्च करतो याची हिस्ट्री जरी क्लिअर करता येत असली तरीही ही माहिती एकत्रितरित्या मात्र संग्रहित होते.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!