Friday, July 1, 2022

पेटीएमची टी-20 मालिकेसाठी ‘4 ची 100 कॅशबॅक’ ऑफर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारताची प्रमुख डिजिटल पेमेंट आणि आर्थिक सेवा देणारी कंपनी पेटीएमच्या वन ९७ कम्युनिकेशन्स

लिमिटेडने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पेटीएम टी-२० क्रिकेट मालिकेदरम्यान यूपीआय मनी ट्रान्सफरवर पुन्हा आकर्षक ‘४ ची १०० कॅशबॅक

ऑफर’ देण्याची घोषणा केली आहे. ही मालिका ९ जून ते १९ जून २०२२ पर्यंत खेळवली जाईल. फेब्रुवारी २०२२ मध्ये भारत-वेस्ट इंडीज मालिकेदरम्यान पहिल्यांदा ही ऑफर देण्यात

आली होती. यूपीआय ऑनलाइन मनी ट्रान्सफरसाठी पेटीएम ही कोट्यवधी ग्राहकांची पहिली पसंत आहे. सामन्याच्या दिवशी युजर या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. यासाठी पेटीएम

यूपीआयचा वापर करत ४ रुपये पाठवल्यास त्यांना १०० रुपयांची सुरक्षित कॅशबॅक मिळेल. नवे युजर गुगल प्लेस्टोअरमधून किंवा अॅप स्टोअरमधून पेटीएम डाउनलोड करून

पेटीएम युपीआयसाठी साइनअप करू शकतात. पेटीएम युपीआय सेवांचा वापर करून युजर काही मिनिटांतच आपले बँक खाते लिंक करू शकतात. यात त्यांना थेट आपल्या बँक खात्यातून

ऑनलाइन पेमेंट करणे सोपे जाते. तसेच ते लिंक्ड खात्यावरील बॅलन्सही नि:शुल्क तपासू शकतात. कोणताही युपीआय क्यूआर कोड स्कॅन करून ट्रान्झअॅक्शन करू शकतात.

याशिवाय सध्याच्या युजर रेफरल प्रोग्रामच्या माध्यमातून १०० रुपयांपर्यंची कॅशबॅक जिंकू शकतात. यासाठी त्यांना आपले मित्र आणि कुटुंबियांना युपीआय मनी ट्रान्सफरसाठी पेटीएमचा

वापर करण्यासाठी आमंत्रित करावे लागेल. पेटीएमचे प्रवक्ते म्हणाले, “पेटीएम युपीआयद्वारे युजरला सुपरफास्ट आणि सुरक्षित मनी ट्रान्सफरची सुविधा मिळते. आम्ही जास्तीत जास्त

लोकांना डिजिटल पेमेंट्सचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आगामी टी२० मालिकेदरम्यान अभियान राबवत आहोत.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!