Saturday, July 2, 2022

नगर जिल्ह्यात पुढील आठवड्यात भाजपला धक्का बसणार?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बदलण्याची चर्चा मागील वर्षभरापासून सुरू आहे. मात्र यावर पहिल्यांदाच अहमदनगर

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नव्या चर्चेला उधाण आले आहे.राजेंद्र फाळके म्हणाले, राजकीय

व्यापामुळे अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ येथे काम करण्याबाबत इच्छुक नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना वेळ देता येत नसल्याने नवीन पालकमंत्री द्यावेत अशी मागणी आहे.

त्या अनुषंगाने महिनाभराच्या आत पालकमंत्री बदल होऊ शकतो, असे फाळके यांनी सांगितले.अहमदनगर जिल्ह्यात पक्षाची ताकद पाहता जिल्ह्यात आणखी एक मंत्री पत्र देणे गरजेचे

आहे, अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत. दोन जिल्हा परिषद सदस्यांचा पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री

अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश होणार आहे. यामुळे भाजपला धक्का बसेल. पालकमंत्री असताना राम शिंदे यांचा आमच्याच पक्षाने पराभव केला. 2024 मधील विधानसभा

निवडणुकीतही निवडून येणारच नव्हते त्यामुळे त्यांना पक्षाने विधान परिषदेवर नेले. महिनाभरात अहमदनगरचे पालकमंत्री बदलणार आहेत. आम्ही जिल्ह्यातील मंत्री पालकमंत्री करावे आग्रही आहोत.

मात्र पक्षाने इतर ठिकाणचा पालकमंत्री दिला तरी स्वागतच करू, असे राजेंद्र फाळके यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!