Sunday, July 3, 2022

पंतप्रधान आवास योजनेची नवीन यादी जाहीर, असे तपासा तुमचे नाव

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार अनेक नवनवीन निर्णय घेत असते. अनेकवेळा सरकारकडून नवीन योजना

आणून सामन्य नागरिकांना आर्थिक मदत केली जाते. अशाच प्रकारे देशातील प्रत्येक व्यक्तीला हक्काचं घर मिळावं या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत लाखो लोकांना लाभ दिला आहे. तसेच या योजनेअंतर्गत लाभासाठी अनेक लोकांनी अर्ज केलेले आहेत. त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे.

अनेक अर्जदार आपल्याला लाभ कधीपर्यंत मिळणार या प्रतीक्षेत आहेत. अशा अर्जदारांनी आपल्या आर्जाची स्थिती तपासली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती घरी बसून

कशी तपासावी याविषय़ी सांगणार आहोत.पंतप्रधान आवास योजना शहरी यादी कशी तपासावी?यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम आवास योजनेच्या (https://pmaymis.gov.in/) वेबसाइटवर जावे लागेल.

येथे होम पेज उघडल्यानंतर मुख्यपृष्ठावर ‘सर्च बेनिफिशिअरी’ पर्यायामध्ये ‘बाय नेम’वर क्लिक करा.आता तुम्हाला एक नवीन पेज दिसेल, तिथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल.

आता शो बटणावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला लाभार्थ्यांची यादी दिसेल.जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला असेल तर तुम्हाला या यादीत तुमचे नाव दिसेल.

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण यादी कशी तपासावी?
यासाठी तुम्हाला येथे दिलेल्या लिंकवर (https://awaassoft.nic.in/netiay/AdvanceSearch.aspx) क्लिक करावे लागेल.

यानंतर येथे विचारलेली राज्य, जिल्हा, ब्लॉक इत्यादी सर्व माहिती भरावी लागेल.यानंतर तुमच्या समोर पीएम आवास योजना ग्रामीणची यादी येईल.जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला असेल तर तुम्हाला तुमचे नाव यादीत दिसेल.

या योजनेअंतर्गत अशा लोकांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते ज्यांच्याकडे कच्चे घर आहे किंवा घर नाही. या योजनेंतर्गत मैदानी भागासाठी 1 लाख 20 हजार रुपये दिले जातात.

तर डोंगराळ भागासाठी 1 लाख 30 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!