Friday, July 1, 2022

या राशीच्या लोकांना सहजासहजी मिळत नाही खरं प्रेम ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीला चांगल्या पद्धतीने जाणण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी, त्याची राशीच पुरेशी आहे.

राशीच्या आधारे व्यक्तीचे भविष्य, त्याचे यशापयश आदी गोष्ट कळू शकतात. एवढेच नाही, तर त्या व्यक्तीला खरे प्रेम मिळेल की नाही किंवा त्या तिला कोणत्या वयात खरे प्रेम मिळेल? यासंदर्भातही

राशींच्या आधारे सहजपणे माहिती मिळवता येऊ शकते. आज आपण अशा राशींसंदर्भात जाणून घेणार आहोत, ज्यांना खरे प्रेम मिळविण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो.

तूळ राशी – शुक्र हा तूळ राशीचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला लव्ह, रोमान्स, लक्झरी, ऐशो-आराम इत्यादींचा कारक मानले जाते. ही राशी अग्नि तत्वाची राशी आहे.

याचबरोबर, ही राशी शनी देवालाचीही अत्यंत प्रिय राशी असल्याचे मानले जाते. यामुळे या राशीच्या लोकांना नियम आणि शिस्त अत्यंत आवडते. अनेक वेळा या लोकांना खरे प्रेम मिळविण्यासाठी

विविध प्रकारच्या अडचणींचाही सामना करावा लागतो. कारण या राशीच्या लोकांना शनिदेव मेहनत केल्यानंतरच फळ देतात.

मकर ही राशी देखील शनीदेवाची राशी आहे. शनीदेव हे व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे शुभ अथवा अशुभ फळे देतात. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांनाही प्रेमासाठी

अत्यंत संघर्ष करावा लागतो. मकर राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनि अशुभ असल्यास, त्यांच्या प्रेम संबंधात मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होतात. यामुळे, शनीदेवाच्या शुभ प्रभावासाठी

त्यांची पूजा करायला हवी आणि चुकीच्या संगतीपासून दूर रहायला हवे.ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशींचा उल्लेख करण्यात आला आहे. यातील 11वी रास म्हणजे कुंभ रास. कुंभ

राशीचा स्वामी ग्रह शनिदेव आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनीदेवांचा स्वभाव स्ट्रिक्ट आहे. शनिदेवाला न्याय देवता आणि कर्म फलदाता म्हणूनही संबोधले जाते. यामुळे, जेव्हा या राशीच्या

लोकांच्या कुंडलीत शनिदेव अशुभ स्थानात असतात तेव्हा त्यांना आपले प्रेम मिळविण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. खरे प्रेम मिळवण्यासाठी त्यांना अत्यंत संघर्ष करावा लागतो.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!