Friday, July 1, 2022

नेवासा तालुक्यात गाव तेथे वटवृक्षरोपण

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व शारदाताई फाउंडेशन यांचे संयुक्तविद्यामाने वटपौर्णिमा निमित्त तालुक्यातील एकूण १३४ गावामध्येयशवंत वनराई उपक्रमाअंतर्गत वटवृक्ष लागवड अभियान राबविण्यात येत असून या अभियानाचा शुभारंभ मंगळवार दि. १४ रोजी आदर्श गाव मोरयाचिंचोरे येथून महिला बचतगट चळवळीच्या नेत्या माजी सभापती सुनीताताई गडाख यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

ज्येष्ठ साहित्यिक व माजी खासदार यशवंतराव गडाख, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, यशवंत प्रतिष्ठान’चे अध्यक्ष प्रशांत गडाख, माजी सभापती सुनिताताई गडाख यांचे मार्गदर्शनाखाली युवानेते उदयन गडाख यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व शारदाताई फाउंडेशनचे माध्यमातून तालुक्यात विविध उपक्रम राबवत असून वटपौर्णिमा निमित्त यशवंत वनराई उपक्रमातंर्गत तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये एक वृक्ष लागवड करणार आहोत. मोरया चिंचोरे येथे यशवंत वनराई उपक्रमाअंतर्गत १०० वृक्षांची लागवड होणार आहे.
मोरायचिंचोरे येथे या अभियानाचा शुभारंभ माजी सभापती सुनिताताई गडाख, गट विकास अधिकारी संजय दिघे, वन विभागाच्या अधिकारी सुवर्णा माने, जमदाडे यांच्यासह तालुक्यातील महिलांचे उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती
यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व शारदाताई फाउंडेशन यांचे वतीने देण्यात आली आहे.

 

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!