Friday, July 1, 2022

पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल, डिझेलचे दर ठरतात. त्यामुळे आंतराष्ट्रीय घडामोडींवर तेल कंपन्यांचं लक्ष असतं.

रशिया युक्रेन युद्धामुळे गेल्या काही महिन्यात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या होत्या. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय

घेतला आणि सर्वसामान्यांना दिलासा दिला. आता पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सरकारी तेल कंपन्यांचा तोटा वाढल्याचं सांगण्यात येत आहे. पेट्रोलमागे

प्रति लिटर 11 रुपयांचा तोटा, तर डिझेलमागे प्रति लिटर 25 रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचा दावा सरकारी कंपन्यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल डिझेलच्या

किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.आज मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे.

पुण्यात पेट्रोल प्रति लिटर 111.21 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 95.69 रुपये, नागपूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 111.08 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 95.56 रुपये, तर नाशिकमध्ये पेट्रोल

प्रति लिटर 111.73 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 96.19 रुपये इतकं आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!