Friday, July 1, 2022

मुलांच्या या सवयींवर फिदा होतात मुली, लगेच पडतात प्रेमात….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुली कोणत्याही गोष्टींबद्दल खूप लवकर आपले मन बनवतात. जर त्यांना एखादी गोष्ट खटकली गेली असेल किंवा एखाद्याची

एखादी गोष्ट, सवय आवडली असेल तर ते सर्व काही त्यांच्या मनात ठेवतात किंवा त्यांच्या खास मैत्रीणींना ते सांगत असतात. तसेच अशीच

एखादी गोष्ट कोणत्या मुलाबाबत असेल तर मुली खूप सतर्क राहतात. कारण मुलींच्या काही वाईट आणि काही चांगल्या सवयी त्या नेहमी लक्षात ठेवतात. दरम्यान मुलांच्या काही सवयी

असतात ज्या मुलींना खूप आवडतात. प्रत्येक मुलीला वाटते की तिच्या जोडीदारामध्ये अशा सवयी असाव्यात. लक्षणीय बाब म्हणजे अशाच काही मुलांच्या सवयींवर मुली लवकर फिदा होत असतात.

मुलींना मुलांची ही सवय खूप आवडते. जी मुले सर्व लोकांचा आदर करतात, मुलींना फक्त त्यांच्याशीच मैत्री करायला आवडते. सर्वांचा सन्मान आणि आदर करणारा मुलगा कधीच चुकीचे वागू शकत नाही याची त्यांना कल्पना असते.

काळजी घेणारे – काळजीवाहू स्वभावाची मुले मुलींना खूप आवडतात. मुली अशा मुलांच्या शोधात असतात जे त्यांची काळजी घेतील आणि त्यांना प्रत्येक परिस्थितीत साथ देतील.

प्रामाणिकपणा – मुलींना मुलांनी प्रामाणिक राहणे आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी शेअर करणे आवडते. दुसऱ्या मुलीशी फ्लर्ट न करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

स्वच्छतेकडे लक्ष देणारे – मुलांनीही आपल्याप्रमाणे स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे असे बहुतांश मुलींना वाटत असते. मुलांच्या ब्रँडेड कपड्यांपेक्षा जास्त मुली त्यांच्या या सवयीने प्रभावित होतात.

भावनिकदृष्ट्या मजबूत – मुलींना भावनिकदृष्ट्या मजबूत असलेले मुले आवडतात. निर्णय घेण्यास असमर्थ असलेल्या आणि मुलींप्रमाणे वागणाऱ्या मुलांपासून मुली दूर राहणे पसंद करतात.

दुसऱ्यांचे लक्षपूर्वक ऐकणारे – मुलींनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून त्यांच्याकडे लक्ष देणारी मुले त्यांना खूप आवडतात. फक्त स्वतःच सतत बोलणे आणि समोरच्याचे काही न ऐकणे, अशा वृत्तीच्या मुलांचा मुलींना राग येतो.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!