नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचा वाढदिवसाच्या निमित्त साखर कामगार संघटनेतर्फे राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितिन पवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोकराव मिसाळ, उपाध्यक्ष सुखदेव फुलारी, संजय राऊत, सचिव संभाजीराव माळवदे,खजिनदार अप्पासाहेब शिंदे, अण्णासाहेब गर्जे, सुरेश आरगडे, अंकुश दाभाडे,शंकर भारस्कर,राजू शिंदे,सुरक्षा अधिकारी सुनील देशमुख आदि उपस्थित होते.