Wednesday, August 17, 2022

मुलांच्या ‘या’ गोष्टींवर मुली होतात फिदा!

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुलींना समजून घेणे ही जगातील सगळ्यात कठीण गोष्ट ! अशाप्रकारचे विनोद तुम्ही अनेकदा वाचले असलाच.

त्यांना नक्की काय आवडतं हे सांगणं तसं अवघडच. साधं खरेदीला जरी त्या गेल्या तरी समोर दिसणारे शंभर पर्याय पाहून त्यांचा इतका संभ्रम उडतो की मुलांचं डोकं बधीर झाल्याशिवाय

राहणार नाही. त्यांच्या आवडी निवडी जाणून घ्यायच्या झाल्याच तर त्यावर किमान वर्षभर तरी संशोधनच करावं लागेल, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया अनेक जण देतात. पण हा झाला

गंमतीचा भाग. पण खरं सांगायचं झालंच तर अनेक मुले अशीही असतात ज्यांना मुलींना नेमके काय आवडतं हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते.म्हणजे तिला काय आवडतं,

तिचा आवडता रंग कोणाता, काय केल्याने तिच्या चेहऱ्यावरची कळी खुलेल, तिला जोडीदार कसा हवाय वगैरे वगैरे अशा कित्येक गोष्टींबाबात मुलांमध्ये कुतूहल असते. त्यातून जर ती

मुलगी आवडत असेल किंवा तिच्या तो प्रेमात असेल तर हे कुतूहल आणखी वाढत जाते नाही का! आता मुलींचा स्वभाव नेमका कसा आहे हे ओळखणं जरा आवघड आहे. पण काही गोष्टी असतात

ज्या प्रत्येक मुलींमध्ये अगदी सामान्य असतात. मुलगी भलेही साधी असो किंवा मॉर्डन पण आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना किंवा चांगला मित्र बनवताना प्रत्येक मुलगी मुलांमधल्या

काही गोष्टींचा विचार करतात. जर या गोष्टी तुमच्या स्वभावामध्ये असतील तरी तुम्ही देखील तिचे खूप चांगले मित्र किंवा जोडीदार बनू शकता.

मुलांच्या या गोष्टींवर मुली भाळतात

– आत्मविश्वास

– धाडसीपणा

– जबाबदारपणा

– संवेदनशीलता

– विनोदी स्वभाव

– कणखरपणा

– नेतृत्त्वगुण

– कल्पनाशक्ती

– प्रत्येकाला मान देणे

– मदत करणारा स्वभाव

– हुशारी

ताज्या बातम्या

error: Content is protected !!