Thursday, August 11, 2022

शारीरिक संबंधासाठी महिला ‘ही’ ट्रिक वापरुन पुरुषांना करतात आकर्षित

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आणि समोरच्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तसे तर महिला आणि पुरुष

दोघेही वेगवेगळ्या ट्रिक्स वापरत असतात. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. हा सर्व्हे २० ते ४० वयोगटातील लोकांवर करण्यात आला होता.

यात समोर आलं की, आवाजाची जी ट्रिक पुरुष वापरतात तिच महिला सुद्धा फॉलो करतात.नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, महिला किंवा पुरुष यांना एखाद्या अपोझिट सेक्सच्या

व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवायचे असतील तर ते त्यांना आकर्षित करण्यासाठी काय करतात, हे जाणून घेणे या सर्व्हेचा मुख्य उद्देश होता. महिला आणि पुरुष दोघांनाही सर्वातआधी

आकर्षित करतो तो आवाज. याआधी अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, महिलांना इम्प्रेस करण्यासाठी पुरुष त्यांचा डीप व्हॉइसचा वापर करतात. तर या सर्व्हेतून असं समोर

आलं आहे की, महिला सुद्धा असंच करतात.ज्या व्यक्तीसोबत महिलांना लैंगिक संबंध ठेवायचे असतात त्यांना आपल्या कामुक अदा दाखवण्यासोबतच महिला आवाजाच्या लकबीतही

बदल करतात. महिला त्यांच्या जास्त हस्की(घोगरा) किंवा मोहक आवाजाचा वापर करतात. किंवा त्या समोरच्याला आकर्षण वाटेल असा डीप व्हॉइसचा, हस्की आवाजाचा(घोगरा) वापर करतात.

सर्व्हेतून समोर आले आहे की, पुरूष सुद्धा त्या महिलांकडे अधिक आकर्षित होतात ज्यांचा आवाज जास्त बारीक नसतो. पहिल्यांदा भेटल्यावर महिलांचा घोगरा आवाज पुरूषांवर

अधिक प्रभाव करतो. इतकेच नाही तर महिला आवाज कॉम्पिटिशनसाठीही बदलतात. म्हणजे जर त्यांना एखाद्याशी संबंध ठेवायचे असतील आणि एखादी दुसरीच महिला त्या व्यक्तीला इम्प्रेस

करण्याचा प्रयत्न करत असेल तर पहिली महिला दुसऱ्या महिलेचा आवाज निट ऐकून तिच्यापेक्षाही अधिक हस्की आवाजात पुरुषाशी बोलते.सर्व्हेतून हे समोर आलं आहे की, लैंगिक

संबंधादरम्यान महिलांचा आवार पुरुषांना फार प्रभावित करतो. याने पुरुष अधिक उत्तेजित होतात.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!