Thursday, August 11, 2022

महिला लग्नानंतर सर्वात जास्त गुगलवर काय सर्च करते ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज आपण नव्या युगात जगत आहोत. तुम्हाला वाटेल की नव्या युगातली मुलगी ही बिनधास्त असेल, तिचं स्वतःचं एक अस्तित्व असतं, तिची

स्वतःची एक वेगळी ओळख असते. ती फक्त स्वतःचाच विचार करते…यातल्या अनेक गोष्टी अचूक असल्या तरी आजची भारतीय स्त्री अजूनही बदललेली नाही. तिची प्रायोरिटी कुटुंबंच आहे.

आजही ती आपल्या नवर्‍याच्या घरी जाऊन राहते. ती संसार करते. तिची पद्धत वेगळी असेल.तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतीय महिला लग्नानंतर सर्वात जास्त गुगलवर काय

सर्च करते? तर आपल्या पतीला कसं सुखी ठेवायचं. नवर्‍याला खुश कसं ठेवायचं. त्याला आनंदी कसं ठेवायचं. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण हे सत्य आहे. त्याचबरोबर

कुटुंबाची जबाबदारी कशी पार पाडायची हे देखील ती सर्च करते. सासर्‍यांना कसं खुश ठेवायचं, त्यांचं मन कसं जिंकायचं हे सर्च करते.त्यामुळे पुरुषांनी स्त्रिला समजून घेतलं पाहिजे.

स्त्री ही आपल्या पतीचा आणि कुटुंबाचाच विचार करत असते. आता पुरुषांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. जेणेकरुन संसार सुखाचा होईल.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!