Wednesday, August 17, 2022

नगर जिल्ह्यात कांद्याचे भावात गडगड सुरूच जाणून घ्या तीन बाजारभाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील कांद्याचे भाव दोन हजारापर्यंत पोहोचले होते त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर

हसू फुलले होते मात्र तेच भाव आता गडगडले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक बाजार समितीमध्ये आता साधारणपणे 1500 च्या आसपास कांद्याला भाव मिळत आहे.

जिल्ह्यातील अकोले येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3807 कांदा गोणीची आवक झाली. एक नंबर कांद्यास 1551 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले आहेत. नं. 1 रु 1400 ते 1551,

नं.2 ला रु. 1101 ते 1400, नं. 3 ला रु. 800 ते 1151, गोल्टी रु. 551 ते 851, खाद रु. 150 ते 500 प्रमाणे बाजारभाव मिळाले आहेत.

अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लिलाव होत आहेत. लिलाव वेळेत पूर्ण करण्याच्यादृष्टीने कांदा वजन लिलावाच्या आदल्या दिवशी सकाळी

12 ते 7 वाजेपर्यंत व लिलावाच्या दिवशी सकाळी 12 ते 3 वाजेपर्यंत केले जाईल याची नोंद हमाल, मापाडी, आडत व्यापारी, शेतकरी बंधूंनी घ्यावी.

तसेच राहता बाजार समितीत काल गुरुवारी लूज कांद्याला प्रतिक्विंटल 111 रुपये इतका भाव मिळाला काल न्यूज गांधी घेऊन येणाऱ्या वाहनांची गर्दी होती कांदा नंबर एक ला 901 ते 1181 रुपये कांदा नंबर 2 ला 551 ते 900 रुपये कांदा नंबर तीन ला 150 ते 550 रुपये असा प्रतिक्विंटल भाव मिळाला.

राहुरी तालुक्यातील वांबोरी उप बाजारात दिनांक 21 रोजी झालेल्या कांदा लिलावात २१४३२ कांदा होण्याची आवक झाली तेथे एक नंबर गावरान कांदा शंभर

रुपये ते 1500 रुपये दोन नंबरचा कांदा सातशे ते 1095 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 ते 695 रुपये भावाने विकला गेला.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!