Thursday, August 11, 2022

प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा : शेवाळे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्लास्टिकच्या वापरास बंदी आणली आहे. यासाठी नागरिकांनी पृथ्वी वाचविण्यासाठी पर्यावरण दूत होऊन काम करावं.

प्लास्टिकच्या वापरामुळे सजीवसृष्टीची हानी होत आहे. यासाठी प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांनी ‘प्लास्टिक’पासून बनविल्या वस्तूंचा वापर न करण्याची प्रतिज्ञा घ्यावी.”

असे आवाहन राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी केले आहे.*जनजागृतीपर कार्यक्रम*केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अहमदनगर येथील

 केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सवा’ निमित्त ‘प्लास्टिक बंदी व पर्यावरण’ या विषयावर पुणतांबा येथील रयत शिक्षण संस्थेच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’ येथे जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला आहे‌.

🌱 *९० हजार वृक्ष लागवड*
‘केंद्रीय संचार ब्यूरो’ चे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी फनीकुमार, पुणतांबाचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे, माहिती अधिकारी सुरेश पाटील आदी उपस्थित हाेते.

सरपंच डॉ.धनजंय धनवटे म्हणाले, “पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पुणतांबा ग्रामपंचायतीने लोकसहभागातून एक लाख वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. यातील ९० हजार वृक्ष आतापर्यंत लावण्यात आली आहेत. वृक्षांची लवकरच लागवड करण्यात येईल.”

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!