नेवासा
तालुक्यातील नगर-औरंगाबाद महामार्गावरील बाभूळ वेढा-माळीचिंचोरा गावानजीक रस्त्याच्या कडेला उभी असलेली XUV गाडी अचानक पेटल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दि.26 जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजेचे सुमारास घडली.
दरम्यान चालकाने स्वतःला गाडीसह स्वतः ला पेटून घेतल्याची चर्चा आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे करीत आहेत.