Wednesday, August 17, 2022

सोने चांदीच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात स्थिरता येत होती. सोमवारी आणि मंगळवारी सोन्याच्या दरात स्थिरता दिसून आली

तर चांदीच्या दरात घसरण दिसून आली. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे तर चांदीच्या दरातही घसरण कायम आहे. आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,580 रुपये

तर 24 कॅरेट साठी 50,780 रुपये आहे तर10 ग्रॅम चांदीचा दर 545 रुपये आहे.देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.चेन्नई – 51,580 रुपये

दिल्ली – 50,780 रुपयेहैदराबाद – 50,780 रुपयेकोलकत्ता -50,780 रुपयेलखनऊ – 50,940 रुपयेमुंबई – 50,780 रुपयेनागपूर – 50,780 रुपयेपूणे – 50,780 रुपये.सोन्याची शुद्धता कशी

जाणून घ्यावीसोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18

कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे

मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.हॉलमार्क -सोने खरेदी करताना

लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग

योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!