Thursday, August 11, 2022

या 5 गोष्टी विवाहित पुरुषांसाठी धोकादायक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:या धावपळीच्या जीवनात, बहुतेक पुरुष कामाच्या दबावामुळे त्यांच्या आरोग्याची फारशी काळजी घेऊ शकत नाहीत.

खानपानाच्या वाईट सवयींमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. असे अनेक पदार्थ आहेत जे पुरुषांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. ते नियमित खाल्ल्याने किंवा अतिसेवन

केल्याने अशक्तपणा व्यतिरिक्त, लठ्ठपणा, सैक्शुअल समस्या , हृदय रोग, किडनीचा आजार यासारख्या समस्या उद्भवू शकतात.योग्य आहाराचा अभाव आणि पोषणाचा अभाव यामुळे

गेल्या काही वर्षांत पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे. दारू आणि सिगारेट यांसारख्या हानिकारक सवयी यासाठी जबाबदार आहेत. तुमचा चुकीचा डाएट तुमच्या सेक्स

लाईफला तर हानी पोहोचवत आहेच, पण त्यामुळे अनेकदा वडील होण्याचे स्वप्न भंगू देखील शकते.आज आपण अशा पाच पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत, जे पुरुषांसाठी धोकादायक असू शकतात.

जर हे सेवन करणे सोडले नाही तर आयुष्यभर तुम्हाला पाश्चाताप करावा लागेल.पुरुषांनी सोडियमयुक्त पदार्थांचे सेवन टाळायला हवेत. अन्यथा त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

कारण सोडियममुळे शरीरातील ब्लड सर्कुलेशन कमी होते, ज्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होते. म्हणूनच पुरुषांनी चीज, स्नॅक्स, लोणचे, सोया सॉस आणि बेकिंग सोडा यांचा वापर कमी करावा.

शुगर ड्रिंक देखील पुरुषांच्या आरोग्यालाही हानी पोहोचवू शकतात. जर तुम्ही सोडा, एनर्जी ड्रिंक्स आणि कार्बोहायड्रेट ड्रिंक्स देखील पितात तर सावधगिरी बाळगा, कारण त्याच्या जास्त सेवनाने

लोकांना हृदयविकार, रक्त प्रवाह आणि रक्तदाब समस्या उद्भवू शकतात.सिगारेट ओढणे पुरुषांसाठी हानिकारक असते. स्मोकिंगमुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. यामुळे

पुरुषांची प्रजनन शक्तीही कमकुवत होते, त्यामुळे पुरुषांनी सिगारेट ओढू नये.ट्रान्स फॅटमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि हळूहळू हृदयविकाराचा धोका वाढतो. याचा

पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे ट्रान्स फॅट्स जसे की चिप्स, कुकीज, फ्रेंच फ्राईज, मफिन आणि केक टाळावेत.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!