Thursday, October 5, 2023

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:दोन ठार; एक जखमी एसपी पथकासह घटनास्थळी

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात आज पहाटे दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील दोघे ठार झाले असून एक महिला जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

बलदवा कुटुंबावर दरोडेखोरांनी हल्ला केला आहे. या घटनेमुळे शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.आज पहाटे शेवगाव शहरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे. बलदवा कुटुंबावर

धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्लात दोघे ठार झाले असून बलदाव कुटुंबाची महिला जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरोडेखोरांनी घरातील काही ऐवज

लुटला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी

पथकासह घटनास्थळी धाव घेतली आहे. फिंगरप्रिंट, डॉगस्काॅड पथकही पाचारण करण्यात आले आहे.शेवगाव शहरात आज पहाटे दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील दोघे ठार झाले

असून एक महिला जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बलदवा कुटुंबावर दरोडेखोरांनी हल्ला केला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!