Saturday, September 23, 2023

बी.आर.एस. पार्टीची महाराष्ट्रातील सोशल मीडिया कार्यकारिणी जाहीर;आता फक्त एकच निर्धार, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सरकार

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्यात आपले जाळे विस्तारत आहे.

त्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि मीडिया या क्षेत्रातील नियुक्त्यांना वेग आला असून नुकत्याच महाराष्ट्र राज्यातील सोशल मीडिया प्रभारी , महाराष्ट्र मिडिया समन्वयक , विभागीय व जिल्हा समन्वयक यांची नियुक्ती केली आहे.

भारत राष्ट्र समितीचे सोशल मीडियाचे राष्ट्रीय प्रभारी जयंत देशमुख यांनी दि.२३ जून रोजी महाराष्ट्र राज्य मीडिया समन्वयकांच्या नियुक्त्या जाहिर केल्या. उदयराव घाटगे(सोशल मीडिया राज्य प्रभारी),शशिकांत ससाणे(सोशल मीडिया समन्वयक),

चिन्मय जोशी(सोशल मीडिया समन्वयक),प्रकाश चव्हाण(सोशल मीडिया सदस्य),राहुल कोळसे,प्रशांत नवगिरे,निखिल राखोंडे,श्री. गौरव इंगळे,योगेश राठोड, गुरुप्रसाद सावंत(सर्व महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक यांचा समावेश आहे.

विभागीय सोशल मीडिया प्रसारक पुढीलप्रमाणे अशोक विधाते मराठवाडा, प्रकाश चव्हाण उत्तर महाराष्ट्र, सुशांत कांबळे पश्चिम महाराष्ट्र, गणेश कपाटे अमरावती विभाग, आकाश सुखदेवे नागपूर विभाग, महेंद्र कणसे व रवींद्र रोकडे मुंबई विभाग .

जिल्हानिहाय सोशल मीडिया पुढीलप्रमाणे :समन्वयक प्रकाश चव्हाण नाशिक ,प्रवीण बेंद्रे अहमदनगर , शाहरुख पटवे धुळे , सचिन बनसोडे जळगाव , निखिल पवार नंदुरबार , जितेंद्र झाळखंडे अमरावती ,स्वप्नील जोड अमरावती, प्रशांत भाटकर अकोला ,अक्षय वानखाडे बुलढाणा,

दुर्गादास चिन्ने यवतमाळ, रितेश देशमुख वाशिम, श्रीमती पूजा वाघमारे मुंबई, परशुराम वासवानी मुंबई ,श्रीमती अर्चना थोरात पाटील ठाणे ,विष्णू पाटील ठाणे, चेतन मानसा पालघर ,महेंद्र कणसे रायगड, गुरुप्रसाद गवळी रत्नागिरी ,महेश कांबळे सिंधुदुर्ग, शुभम क्षीरसागर पुणे ,

निखिल देशमुख पिंपरी चिंचवड, विवेक पाटील सांगली, शुभम पाटील सांगली ,सचिन पाटील सातारा ,दगडू कांबळे सोलापूर, अभिजीत मोहिते कोल्हापूर, श्रीमती प्रिया राऊत नागपूर, हेमंत मलेवार भंडारा ,आकाश सुखदेवे चंद्रपूर, विनोद देवधरे गडचिरोली, अमर मेरगेवार गोंदिया, राहुल मून वर्धा, उमर शेख छत्रपती संभाजीनगर,

सचिन जाधव बीड, संतोष बधे बीड, सौरभ म्हस्के जालना, मोहन जाधव धाराशिव ,सत्यजित जोंधळे नांदेड, दीपक पाटील नांदेड, प्रवीण मुसांडे लातूर ,आतिष गरड परभणी, फिरोज शेख हिंगोली यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

[सोशल मीडियाचे संपूर्ण देशात लवकरच जाळे तयार करणार: जयंत देशमुख

बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी जयंत देशमुख यांनी सांगितले की, आम्ही महाराष्ट्रातील सोशल मीडिया टीमची पहिली यादी प्रकाशित केली आहे. येत्या काही दिवसात आम्ही आणखी लोकांना टीममध्ये जोडणार आहोत आणि सोशल

मीडिया टीममध्ये गाव आणि वार्ड स्तरावर लोकांची नियुक्ती करणार आहोत. आता बीआरएस पक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचला आहे. आम्ही तेलंगणाचे विकसीत मॉडेल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी आठ ते नऊ वर्षांत जे काम केले आहे .

त्याबद्दल जनजागृती करत आहोत. येत्या काळात सोशल मीडिया माध्यमातून आम्ही महाराष्ट्र बरोबर संपूर्ण देशभर बीआरएस पक्षाचे जाळे तयार करून महाराष्ट्रात सरकार बनवणे त्याचप्रमाणे देशात सरकार बनविण्यासाठी पूर्ण कटिबद्ध आहोत.]

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!