शिर्डी
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा मंदिराच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान (एमएसएफ) तैनात करण्यात आले आहे. यासाठी ७५ जवानांचे नियुक्ती करण्यात आली असून २५ जवानांची एक तुकडी आज शिर्डीमध्ये दाखल झाली आहे.